रिकाम्या जागी योग्य असलेल्या शब्दावर क्लिक करा.
१)ही ऑनलाईन चाचणी इयत्ता दुसरीच्या देवा तुझे किती व डिंगोरी या कवितेवर आधारित आहे .
२) विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम देवा तुझे किती व डिंगोरी ह्या कवितांचे पाठांतर करावे.
३) त्यानंतर चाचणी सोडवण्यास घ्या.चाचणीत १० प्रश्न आहेत सर्व प्रश्न सोडवणे बंधनकारक आहेत.
४) चाचणी पूर्ण झाल्यावर सबमिट या बटनावर किल्क करा.व नंतर 'VIEW SCORE' वर क्लिक करून आपल्याला किती गुण प्राप्त झाले हे सुद्धा समजून घ्या.
५) चाचणी सोडवण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा ....
ऑनलाइन चाचणी सोडवण्यासाठी येथे क्लिक करा
No comments:
Post a Comment