सुस्वागतम

शा.पो.आ. कॅल्क्युलेटर

नमस्कार मिञांनो

  शालेय पोषण आहार संदर्भात दैंनदिन ठेवावयाच्याज्ञनोंदीसाठी मा.श्री. संजय सर यांनी बनवलेले अतिशय उपयुक्त आणि प्रमाण आपल्यालासुध्दा बदलता येत असलेले साॅफ्टवेअर तयार केलेले आहे. हे साॅफ्टवेअर इ.१ ते ५ व ६ ते ८ साठी वेगवेगळे बनवलेले आहे. हे साॅफ्टवेअर डाउनलोड करुन आपला अमुल्य वेळ वाचवा.

शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment