सुस्वागतम

📱 चला तंत्रस्नेही बनूया!

📱 चला तंत्रस्नेही बनूया!
प्रगत महाराष्ट्र घडवूया !!
"Online
कार्यशाळेत" हवे ते, हवे तेव्हा तंत्रज्ञान शिकूया !!
🔮 साभार - माय मराठी शाळा Online कार्यशाळा
http://tanajisomwanshi.blogspot.in/2015/…/blog-post_37.html…
🎄 आपल्याकडे लँपटॉप, संगणक नाही...
परंतु तंत्रज्ञानाची आवड आहे!!!
चिंता नको, मोबाईलचाच [Smart phone] वापर करुन तंत्रस्नेही बनूया !!!
खालील युट्युब वरील practical videos पहा, तंत्रज्ञानाच्या विश्वातील नवीन तंत्रे शिका.
1. मोबाईलवरील नेट डाटा कॉम्प्यूटरवर कसा वापरावा? 📱
[
सिम काढ-घाल करता केवळ usb केबल जोडून आपण याचा वापर शिकणार आहोत.]
https://youtu.be/5SfG7BBBsLA
2. दुसऱ्यांच्या/ इतरांच्या मोबाईलमधील नेट डाटा आपल्या मोबाईलमध्ये कसा वापरावा?📱
https://youtu.be/WvWQ5MRflZQ
3. गुगल ड्राइव्ह किंवा ड्रॉपबॉक्सचे सर्व उपयोग 📡
https://youtu.be/QyDNYdLjEOM
📱 मोबाईलवरुनच ब्लॉगनिर्मीती अद्ययावतीकरण 🔮
http://tanajisomwanshi.blogspot.in/2015/…/blog-post_86.html…
. ब्लॉगसाठी साइन होणे ब्लॉग निर्माण करणे.
https://youtu.be/Ii1a5J5iy_Q
यापैकी फक्त पहिला भाग पहा-ब्लॉग sign in
https://youtu.be/BsV7cVy7Qfs
यापैकी दुसरा भाग पहा- ब्लॉगची प्राथमिक रचना
https://youtu.be/K8Ecp6oZ08s
2. ब्लॉगवर पोस्ट टाकणे.
3. ब्लॉगसाठी विविध पेजेस तयार करणे.
https://youtu.be/Ss8C9g-gCjQ
4. तयार पेजेस आडव्या कॉलममध्ये मांडणे.
https://youtu.be/fHCBTEzxcz0
5. ब्लॉग पेजमधील एखाद्या शब्दास/शब्दसमुहास इतर ब्लॉग /वेबची लिंक कशी द्यावी.
https://youtu.be/6prL9mvtTQI
201. Whats app द्वारे एकाच वेळी एकच मेसेज सर्वांना कसा पाठवावा?
whats app broadcast facility!
https://youtu.be/_TdudY8ytzo
🎥 व्हिडीओ निर्मिती कशी करावी ?
http://tanajisomwanshi.blogspot.in/p/blog-page_13.html?m=1
🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮
माझे यु-ट्युब चँनेल सबस्क्राईब करा.
https://www.youtube.com/channel/UCxnvk1rIfH-6_ydh6dGTz

 

No comments:

Post a Comment